अर्थ : रांगोळीने देवापुढे, जेवणाच्या ताटाभोवती, दारापुढे वा इतर प्रसंगी जमिनीवर काढलेली सुंदर आकृती.
उदाहरणे :
पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढली.
महेश रांगोळीच्या स्पर्धेत प्रथम आला.
रांगोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raangolee samanarthi shabd in Marathi.